शेतकरी कामगार पक्षाची अधिवेशने आणि निवडलेले सरचिटणीस
(4 वर्षांनी पक्षाचे राज्य अधिवेशन घेण्याचा प्रघात आहे. आणि या अधिवेशनात सरचिटणीसांची निवड केली जाते.)
अधिवेशन क्रमांक | कालावधी | ठिकाण | निवडण्यात आलेले सरचिटणीस |
---|---|---|---|
पहिले | दि .५ , ६ सप्टेंबर १ ९ ४८ | सोलापूर | १ ) भाई शंकरराव शांताराम मोरे |
दुसरे | दि .२ ९ , ३० मे १ ९ ५० - | दाभाडी ( जि.नाशिक ) | २ ) भाई शंकरराव शांताराम मोरे |
तिसरे | १९ ५३ - | सांगली | ३ ) भाई र.के.खाडीलकर |
चौथे | दि .१७ ते २० जून १ ९ ५५ - | लातूर | ४ ) भाई उद्धवराव पाटील |
पाचचे | दि .१५ ते १७ डिसेंबर १ ९ ५६ | शेगाव ( जि.बुलढाणा ) | ५ ) भाई दाजिबा देसाई |
सहावे | दि .२४ ते २६ जानेवारी १ ९ ५ ९ - | नाशिकरोड | ६ ) भाई दाजिबा देसाई |
सातवे | दि .२६ ते २८ मे १ ९ ६१ | मोमिनाबाद ( आताचे आंबेजोगाई , जि . बीड ) | ७ ) भाई जी.डी.लाड |
आठवे | दि .२ ९ मे ते १ जून १ ९ ६५ - | पंढरपूर ( जि.सोलापूर ) | ८ ) भाई दाजिबा देसाई |
नववे | दि .२८ फेब्रु . ते २ मार्च १ ९ ६ ९ - | पोयनाड ( जि.रायगड ) | ९ ) भाई एन.डी.पाटील |
दहावे | दि .१९ ते २१ मे १९ ७४ - | सांगली | १० ) भाई एन.डी.पाटील |
अकरावे | दि .१८ ते २० नोव्हेंबर १ ९ ७७ | - कोल्हापूर | ११ ) भाई एन.डी.पाटील |
(१९ ७८ मध्ये पुलोद सरकारात एन.डी. पाटील मंत्री झाल्यामुळे पक्षाच्या नाशिकच्या चिटणीस मंडळाच्या बैठकीत निवड) | नाशिक | १२ ) भाई कृष्णराव धुळ | |
बारावे | दि .२१ ते २३ जाने . १ ९ ८३ - | अलिबाग | १३ ) भाई दि.बा.पाटील |
तेरावे | दि .१३ ते १५ मे १ ९ ८८ - ( यात दि.बा.अनुपस्थित असतानाही त्यांची निवड कायम ठेवली) | तुळजापूर | १४ ) भाई दि.बा.पाटील |
(पुढे त्यांनी१९९२ ला सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला असता पंढरपूर येथे झालेल्या शिबिरात सांगोला सुतगिरणीचे चेअरमन वसंतराव पाटील यांची निवड ) | पंढरपूर | १५ ) भाई वसंतराव पाटील | |
चौदावे | दि .२४ ते २६ नोव्हेंबर १ ९९ ५ | - काटोल ( जि नागपूर ) | १६ ) भाई एन.डी.पाटील |
पंधरावे | दि .२ ९ ते ३१ मे १ ९९९ - | परभणी | १७ ) भाई एन.डी.पाटील |
सोळावे | दि .६ ते ७ मार्च २०१० - | नाशिक | १८ ) भाई जयंत पाटील |
सतरावे | दि.2 ते 3 आॅगष्ट 2017 | - औरंगाबाद | 19) भाई जयंत पाटील |