अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आक्रमक : अन्यायकारक कृषी विधेयके रद्द करण्यासाठी केला चक्काजाम
कोल्हापूर/पुणे (६ नोव्हेंबर) : केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर संमत केलेले कृषी विधेेयक शेतकरी व कामगार विरोधी असून पारंपारिक कृषी अर्थव्यवस्था उध्वस्त करणारे आहेत हे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी कोल्हापूर, पुण्यासह विविध ठिकाणी रास्ता रोको,चक्काजाम, निदर्शने करण्यात आले. कोल्हापुर-राधानगरी मार्गावर हळदी ता.करवीर येथील शिवाजी चौकात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या देशव्यापी चक्काजाम आंदोलन करून सुमारे एक तास वाहतुक रोखुन धरली. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा माजी आमदार भाई संपत बापू पवार म्हणाले, नवीन…